¡Sorpréndeme!

News Of The Day | हा हत्ती तुम्ही पाहिलात का ? | चक्क सोंडेने Mouth Organ वाजवतो | Lokmat News

2021-09-13 1 Dailymotion

हत्ती हा बुद्धीमान प्राणी समजला जातो. पण तामिळनाडूच्या एका हत्तीबद्दल सोशल मीडियात प्रचंड चर्चा रंगली आहे. कारण हा हत्ती चक्क सोंडेने माऊथ ऑर्थन वाजवतो. कोईम्बतूरमधील अँडल हा हत्ती सध्या कुतुहलाचा विषय बनलाय.  सुमारे 32 मंदिराचे हत्ती आणि त्यांचे माहूत थेक्कमपट्टी या गावात एकत्र जमले आहेत. अँडल हत्तीच्या माऊथ ऑर्थन वाजवण्यामुळे तो आकर्षण बनलाय.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews